मराठी क्लासिफाईडस ही मराठी भाषेत इंटरनेटवर जाहिरात सेवा उपलब्ध करुन देणारी पहिली आणि एकमेव वेबसाईट आहे.

सध्या ऑनलाईन जाहिरातींना बरेच महत्त्व आलेले आहे. मात्र अजूनही मराठी जाहिरातदार आपल्या उत्पादनांची जाहिरात इंटरनेटद्वारे करण्यास हात आखडते घेतात असा अनुभव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंटरनेटवरील जाहिरातींसंबंधी असलेले काही गैरसमज आणि संपूर्ण माहितीचा अभाव.

खरेतर इंटरनेटवरील जाहिराती या छापील माध्यमातील जाहिरातींपेक्षा जास्त परिणामकारक असतात आणि त्यांचा परिणाम तात्काळ मोजता येत असतो. या जाहिराती बघणारा वाचकवर्ग तात्काळ जाहिरातदाराशी संपर्क साधू शकतो त्यामुळे ऑनलाईन विक्री करणार्‍या उद्योग आणि सेवा पुरवठादारांसाठी हे अत्यंत उपयोगी माध्यम आहे. जास्तीत जास्त जाहिरातदारांनी या माध्यमाचा फायदा घेउन आपला व्यवसाय जगासमोर आणावे या हेतूने ही सेवा सुरु केली आहे.
मराठी जाहिरातदारांसाठी खास सुसंधी....
  • मराठी क्लासिफाईडस आता खास सवलतीच्या दरात !

    एक महिना - रु.२,०००/- आता फक्त रु.१,०००/- 

    सहा महिने - रु.१०,०००/- आता फक्त रु.५,०००/-

    एक वर्ष - रु.२०,०००/- आता फक्त रु.१०,०००/-

  • Box-RB-1